रिया चक्रवर्तीला 5 वर्षांनी परत मिळाला पासपोर्ट; भावनिक पोस्ट करत म्हणाली…

Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) तिचा पासपोर्ट जवळपास पाच वर्षांनंतर परत मिळाला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात तिची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रियाच्या बाजूने निकाल दिला, ज्यामुळे तिला तिचा पासपोर्ट परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पासपोर्ट परत मिळाल्यानंतर […]
बीबीसीच्या पत्रकाराला हायकोर्टाचा दिलासा

अलाहाबाद – प्रशासनाने मशिदी पाडल्याची बातमी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या बीबीसीच्या पत्रकाराला आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्याला पासपोर्ट नूतनीकरणाची हवे असलेले स्थानिक न्यायालयाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, आरोप असलेला पत्रकार सिराज हा नव्याने अर्ज करू शकतो. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने त्याला एका महिन्याच्या आत ना […]
पासपोर्टमध्ये जोडीदाराचं नाव जोडणे झाले अधिक सोपे, विवाह प्रमाणपत्राची गरज नाही, पाहा नवीन नियम

Indian Passport Rules | भारतीय पासपोर्ट अर्जदारांना (Indian Passport Applicants) अनेक वर्षांपासून भेडसावणारी एक अडचण दूर करत, परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार, आता पती किंवा पत्नी आपल्या पासपोर्टमध्ये (Passport Rule Change) जोडीदाराचं नाव जोडण्यासाठी विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) सादर न करताही अर्ज करू शकतात. त्याऐवजी दोघांनी मिळून स्वाक्षरी […]
