
NCP Merge into Congress : नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना अन् विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण; राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या प्रतिक्रियेत नक्की काय म्हटलं?
NCP Merge into Congress : महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेस पक्षातील संभाव्य विलीनीकरणाबाबत जोरदार






















