सिंधू करार स्थगित करणे महत्त्वाचे ! जयशंकर यांची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (terrorist attack in Pahalgam) केंद्र सरकारने तातडीने अनेक पावले उचलली. त्यात सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar)यांनी सांगितले. राज्यसभेत (Rajya Sabha)आज ऑपरेशन सिंधूर वरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी काँग्रेस पक्षावरही जोरदार निशाणा […]
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम; सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे दुसरे नेते

PM Modi – Indira Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (25 जुलै) पंतप्रधानपदावर (Longest Serving PM) सलग 4,078 दिवस पूर्ण केले आहेत. यासह त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा (Indira Gandhi) सलग कार्यकाळाचा विक्रम मोडला आहे. आता मोदींपेक्षा जास्त दिवस पंतप्रधान राहण्याची कामगिरी केवळ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे. इंदिरा गांधी […]
पंतप्रधान मोदींकडून जेडी वेन्स यांच्या कुटुंबाचे आपुलकीने स्वागत; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या मुलांना दिले ‘हे’ खास गिफ्ट

JD Vance India Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी सोमवारी (21 एप्रिल) अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. वेन्स (JD Vance India Visit), त्यांची पत्नी उषा वेन्स आणिणि त्यांची मुले इवान, विवेक आणि मिराबेल यांचे दिल्लीत स्वागत केले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती पंतप्रधान मोदींच्या 7, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी पोहोचले, जिथे पंतप्रधानांनी त्यांची गळाभेट घेत […]
