
Pune Satara Highway Expansion: पुणे-सातारा प्रवास आता अवघ्या 1 तासात! 6 हजार कोटींचा नवा बायपास आणि 6 उड्डाणपुलांना मंजुरी
Pune Satara Highway Expansion: पुणे आणि सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना येत्या काळात वाहतूक कोंडीतून मोठी मुक्ती मिळण्याची शक्यता





















