Ebola Alert at Pune Airport: पुणे विमानतळावर हाय अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची होणार कसून तपासणी; इबोलाचा धोका रोखण्यासाठी मोठे पाऊल

Ebola Alert at Pune Airport: पुणे विमानतळावर हाय अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची होणार कसून तपासणी; इबोलाचा धोका रोखण्यासाठी मोठे पाऊल

Ebola Alert at Pune Airport: आंतरराष्ट्रीय पातळीवर इबोला विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून हा घातक संसर्ग शहरात पसरू नये, यासाठी विमानतळावर प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पुणे विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पुणे विमानतळावर इबोलाचा एकही संशयित किंवा बाधित रुग्ण […]

पुरंदर विमानतळ प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन, जमीन संपादनाला विरोध

Purandar Airport: पुण्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळासाठी आवश्यक असलेले  भूमी अधिग्रहण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या विमानतळामुळे प्रभावित होणाऱ्या गावकऱ्यांकडून मोठा विराध केला जात आहे. विमानतळाविरोधात गावकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. काळे […]