पुण्यावरून महाकुंभला जायचा विचार आहे? ‘या’ एअरलाइन्सने सुरू केली खास विमानसेवा

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभचे आयोजन करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभमध्ये जगभरातून कोट्यावधी नागरिक उपस्थित राहत आहे. महाराष्ट्रातूनही लाखो भाविकांनी महाकुंभ मेळ्यात उपस्थित राहत पवित्र स्नान केले. त्यातच आता पुणेकरांना देखील अगदी सहजरित्या प्रयागराजला जाता येणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने पुणे-प्रयागराज दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली […]
