विषु ते बिहू… भारताच्या विविध राज्यातील नववर्षाचा अर्थ काय? कसे साजरे केले जातात हे सण? वाचा

Indian Festivals | 14 एप्रिल हा दिवस भारतात सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा 14 एप्रिल 2025 रोजी देशातील विविध राज्यांमध्ये एकाच वेळी अनेक नववर्ष (Indian New Year Festivals) साजरे होणार आहेत. केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamil Nadu), आसाम (Assam), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि इतर भागांमध्ये पारंपरिक विधी, सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून […]