
Municipal Corporation Election 2026 : मतदानाआधीच ६७ नगरसेवक बिनविरोध; बिनविरोध विजयांवर आयोगाचा ब्रेक- बिनविरोध निवडींची होणार सखोल चौकशी
Municipal Corporation Election 2026 : महाराष्ट्रात येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या २९ महापालिका निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण गदारोळाचे झाले आहे.






















