कोण आहेत पूनम गुप्ता? ज्यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती झाली, जाणून घ्या

Poonam Gupta, RBI Deputy Governor | केंद्र सरकारने पूनम गुप्ता (Poonam Gupta) यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या डेप्युटी गव्हर्नरपदी (RBI Deputy Governor) नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. गुप्ता सध्या नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत. गुप्ता यांची नियुक्ती RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary […]