KGF 3 : रॉकी भाईच्या ‘KGF यूनिव्हर्स’मध्ये होणार ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

KGF 3 | अभिनेता यशची प्रमुख भूमिका असलेल्या KGF’ चित्रपटांच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. चाहते अनेक दिवसांपासून KGF 3 ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नसली तरीही आता पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ‘KGF’ यूनिव्हर्समध्ये प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमारची एन्ट्री होणार असल्याची चर्चा […]