
Municipal Corporation Election 2026 : निवडणुकांआधीच महायुतीचा गुलाल! राज्यातील 8 महापालिकांमध्ये 22 उमेदवार बिनविरोध; भाजपची मोठी मुसंडी
Municipal Corporation Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली






















