
Ajit Pawar : नियतीचा क्रूर अट्टहास; महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान नेतृत्वावर अपघातांचा घाला; मुंडे, मेटे यांच्यानंतर आता ‘अजितपर्व’ही काळवंडले
Ajit Pawar : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात झंझावाती कार्य करणाऱ्या नेत्यांना नियतीने अपघाताच्या रूपाने हिरावून घेण्याचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे.





















