
Namo Shetkari Yojana: 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 1820 कोटी जमा! तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळाला?
Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण





















