
Vaibhav Sooryavanshi IPL Record: 15 वर्षांच्या पोराचा धमाका! ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडत वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास
Vaibhav Sooryavanshi IPL Record: आयपीएल २०२६ मध्ये अवघ्या 15 वर्षांच्या एका तरुण खेळाडूने आपल्या फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला थक्क केले




















