
Puri Rath Yatra Stampede: पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत मोठी दुर्घटना! प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी; 1 भाविकाचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी
Puri Rath Yatra Stampede: ओडिशामधील पुरी येथे सुरू असलेल्या जगन्नाथ रथयात्रेला एका भीषण दुर्घटनेचे गालबोट लागले आहे. भगवान जगन्नाथ, प्रभू






















