
Jalgaon News: जळगावमध्ये भाजपचा बंडखोरांना ‘धक्का’; 27 पदाधिकाऱ्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी
Jalgaon News: जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश धुडकावून बंडखोरी करणाऱ्या आणि महायुतीच्या






















