
Earthquake in Afghanistan : अफगाणिस्तानात ६.३ तीव्रतेचा भूकंप; या भीषण भूकंपात किमान २० जणांचा मृत्यू, ३२० जण जखमी
Earthquake in Afghanistan : अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या मजार-ए-शरीफजवळ सोमवारी पहाटे ६.३ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामध्ये किमान






















