स्वस्त दरात हापूसची चव! आंबे खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड, शेतकरी मात्र अडचणीत

Mango Price Drop

Mango Price Drop | पुण्यातील मार्केट यार्डात (Pune Market Yard) यंदा हापूस आंब्याची (Alphonso Mango) मोठी आवक झाली आहे. परिणामी, ग्राहकांना कमी दरात आंबा मिळू लागला असला तरी, कोकणातील शेतकऱ्यांसाठी (Konkan Farmers) ही भरमसाठ आवक डोकेदुखी ठरत आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने आंब्याच्या दरात (Mango Price Drop) मोठी घसरण झाली आहे. रत्नागिरी, देवगड, मालवण आणि […]