
Thane Rain : ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाचे शाळांबाबत महत्त्वाचे निर्देश
Thane Rain : मुंबई आणि उपनगरांसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मान्सूनचा जोर कमालीचा वाढला असून, मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन प्रभावित






















