
Cyclone Ditwah : पावसाच्या तसेच चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे चेन्नईसह इतर जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद
Cyclone Ditwah : सोमवारी रात्री उशिरा खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर, चक्रीवादळ दितवामुळे होणाऱ्या मुसळधार पावसाच्या





















