अष्टविनायकाला जाताय? मोरगाव, थेऊरसह 5 मंदिरांमध्ये आता ‘असा’ पोशाख बंधनकारक

Maharashtra Temples Dress Code | दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आणि इतर शालेय विद्यार्थ्यांंना सुट्टी असल्याने अनेकजण देवदर्शनाला जाण्याचा विचार करतात. तुम्ही देखील देवदर्शनासाठी जात असाल तर योग्य कपडे परिधान करणे गरजेचे आहे. अनेक मंदिरांनी भाविकांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने अष्टविनायक गणपती […]
