
Sanjay Raut : आई आणि साईबाबांच्या शपथेमुळे शिवसेना युबीटीमधील बंडखोरीची शक्यता मावळली?’मातोश्री’वर खासदारांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शब्दाचा संजय राऊतांकडून जाहीर खुलासा..
Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षांतर





















