
Jalgaon Election Result: कारागृहातून लढले आणि जिंकले सुद्धा! जळगावमध्ये ललित कोल्हे यांच्यासह कुटुंबातील तिघांचा विजय
Jalgaon Election Result: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी मुसंडी मारली असली, तरी जळगावमध्ये एका आगळ्यावेगळ्या विजयाची चर्चा रंगली




















