
तुमच्या नावावरील SIM Card दुसरे कोणीतरी वापरत आहे? नियमांचे उल्लंघन केल्यास होईल मोठी शिक्षा
SIM Card Misuse Warning : दूरसंचार मंत्रालयाच्या (Department of Telecommunications) वतीने मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला जारी करण्यात आला






















