वर्षातील सर्वात मोठी संधी! Flipkart Year End Sale मध्ये स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट; ऑफर पाहाच

Flipkart Year End Sale: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी विशेष ‘इयर एंड सेल’ आणला आहे. 24 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल आता अंतिम टप्प्यात असून 29 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. बँक ऑफ बडोदा आणि एचएसबीसी क्रेडिट कार्डधारकांसाठी 10 टक्के अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंटची सोय […]
नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार आहे? अवघ्या 15 हजारांच्या बजेटमधील ‘हे’ पर्याय एकदा पाहाच

Best Smart TV Under 15000: स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असल्यास जास्त पैसे खर्च करावे लागतात, असे अनेकांन वाटते. मात्र, तुम्ही कमी किंमतीत येणारा अगदी चांगला स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर अगदी 15 हजारांच्या बजेटमध्ये येणारे शानदार टीव्ही उपलब्ध आहेत. कमी किंमतीत येणाऱ्या या स्मार्ट टीव्हींविषयी जाणून घेऊयात. Acer 32 inches I Pro Series HD […]
