Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला डिजिटल गोल्डची धूम! Amazon आणि Jio कडून सोन्याच्या खरेदीवर बंपर ऑफर्स

Akshaya Tritiya 2026

Akshaya Tritiya 2026: भारतात अक्षय तृतीया हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. मात्र, 2026 मध्ये सोने खरेदीच्या पद्धतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. पारंपरिक दागिन्यांच्या तुलनेत आता नागरिक डिजिटल गोल्डकडे अधिक वळत आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, भारतातील डिजिटल गोल्ड मार्केटमध्ये मोठी वाढ झाली असून फिनटेक कंपन्यांनी या मुहूर्तावर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची […]

\’भारतपे\’ची व्यापाऱ्यांसाठी सोने कर्ज सेवा

BharatPeने त्यांच्या व्यापारी भागीदारांसाठी गोल्ड लोन सेवा सुरू केली आहे. कंपनीने व्यापाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज देण्यासाठी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे. भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी सांगितले की, गोल्ड लोन आम्हाला आमच्या व्यापारी भागीदारांना अधिक सक्षम करण्यास आणि लाखो लहान व्यवसायांना मदत करण्यास सक्षम करेल. आम्ही प्रायोगिक तत्त्वावर 2 महिन्यांसाठी हे सुरू […]