भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या बिलावल भुट्टोंचा आवाज बंद

न्यूयॉर्क – पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांच्या पत्रकार परिषदेत भारताविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्ये करत पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. मात्र त्यांच्या खोट्या आरोपांना एका परदेशी मुस्लीम पत्रकारानेच आव्हान दिले आणि भुट्टो यांची बोलती बंद केली.भुट्टो यांनी दावा केला की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात मुस्लिमांवर संशय घेतला जातो आणि त्यांना दहशतवादी ठरवले जाते. […]
Bilawal Bhutto : ‘सिंधू नदीतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त’, पाकच्या माजी परराष्ट्रमंत्र्याचा भारताला इशारा

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने सिंधू नदी करार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी भारताला कठोर इशारा दिला आहे. एका जाहीर सभेत बोलताना भुट्टो-झरदारी म्हणाले, “मी भारताला सांगू इच्छितो की सिंधू नदी आमची आहे आणि […]
