परग्रहावर जीवनाचे संकेत! ‘या’ ऐतिहासिक शोधामागील वैज्ञानिक निक्कू मधुसूदन कोण आहेत?

Dr. Nikku Madhusudhan

Who is Dr. Nikku Madhusudhan | शास्त्रज्ञांनी आपल्या सौरमालेच्या बाहेर असलेल्या K2-18b या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता दर्शवणारे महत्त्वाचे पुरावे शोधले आहेत. केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी या ग्रहाच्या वातावरणात असे रासायनिक रेणू (Chemical Molecules) सापडले आहेत, जे पृथ्वीवर फक्त सूक्ष्मजीव तयार करतात. ‘डायमिथाइल सल्फाइड’ या रेणूंची उपस्थिती प्रा. निक्कू मधुसूदन यांच्या नेतृत्वाखालील केंब्रिजच्या संशोधन पथकाने नासाच्या […]