Ranveer Singh Don 3 Controversy: रणवीर सिंगवर बॉलिवूडमध्ये बंदी! 45 कोटींच्या नुकसानीचा आरोप; अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

Ranveer Singh Don 3 Controversy: रणवीर सिंगवर बॉलिवूडमध्ये बंदी! 45 कोटींच्या नुकसानीचा आरोप; अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

Ranveer Singh Don 3 Controversy: बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग सध्या एका मोठ्या कायदेशीर आणि व्यावसायिक वादात अडकला आहे. ‘डॉन ३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या चित्रपट संघटनेने रणवीर सिंगविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याची मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे वाद मिटेपर्यंत संघटनेचा कोणताही सदस्य रणवीरसोबत काम करणार […]

Nora Fatehi Song Controversy: नोरा फतेहीच्या नव्या गाण्यावरून पेटला मोठा वाद! अश्लील शब्द आणि भडक नृत्यामुळे नेटकरी संतप्त

Nora Fatehi Song Controversy

Nora Fatehi new song lyrics controversy : कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’ मधील ‘सरके चुनर तेरी सरके’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाल्यापासून एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यावर अश्लीलतेचा शिक्का मारला जात आहे. सोशल मीडियावर या गाण्यातील शब्दांच्या निवडीवरून आणि भडक नृत्यावरून संतापाची […]

Arijit Singh Retirement: चाहत्यांना मोठा धक्का! अरिजीत सिंहने घेतली प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती

Arijit Singh Retirement

Arijit Singh : भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आवाज आणि कोट्यवधी तरुणांच्या हृदयावर राज्य करणारा गायक अरिजीत सिंह याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अरिजीतने चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनातून (प्लेबॅक सिंगिंग) निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे. नेमकी घोषणा काय? अरिजीतने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये चाहत्यांचे […]

Govinda Health : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती बिघडली, अचानक चक्कर आल्याने तातडीनं रुग्णालयात दाखल

Govinda Health

Govinda Health : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा (वय 61) याला प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे काल (11 नोव्हेंबर) रात्री जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. गोविंदा घरी असताना त्याला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. अस्वस्थता (Disorientation) जाणवल्यामुळे ही घटना घडली, अशी माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने […]

Dharmendra Health Update: अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर! निधनाच्या अफवेवर पत्नी-मुलगी संतापल्या; म्हणाल्या…

Dharmendra

Dharmendra Health Update : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती, त्यातच त्यांच्या निधनाचे वृत्त समाज माध्यमांवर पसरल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी तातडीने पोस्टशेअर करून हे वृत्त संपूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला […]

Shah Rukh Khan : किंग खान झाला 60 वर्षांचा!अभिनयाव्यतिरिक्त शाहरुख कशातून करतो कमाई? किती संपत्तीचा मालक? जाणून घ्या

Shah Rukh Khan Net Worth

Shah Rukh Khan Net Worth : बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेला शाहरुख खान आज (2 नोव्हेंबर) 60 वर्षांचा होत आहे. 3 दशकांच्या त्याच्या सिने-प्रवासात त्याने केवळ उत्कृष्ट अभिनय केला, तर एक अत्यंत यशस्वी उद्योजक म्हणूनही स्वतःला सिद्ध केले. 2025 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, शाहरुखची एकूण संपत्ती 12,490 कोटी रुपये ($1.4 अब्ज) […]

Sudhir Dalvi Health : साईबाबांची भूमिका साकारणारे सुधीर दळवी गंभीर आजाराने ग्रस्त; कुटुंबाने केली मदतीची मागणी

Sudhir Dalvi Health Update

Sudhir Dalvi Health Update: ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या तब्येतीबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 1977 मध्ये आलेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या गाजलेल्या चित्रपटातून साईबाबांची आयकॉनिक भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेले 86 वर्षीय अभिनेते सध्या सेप्टिक इन्फेक्शन या जीवघेण्या संसर्गाशी झुंज देत आहेत. त्यांना 8 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, […]

Deepika Padukone: ‘पुरुष सुपरस्टार्स अनेक वर्षांपासून…’; ‘8 तासांची शिफ्ट’ वादावर दीपिका पादुकोणने सोडले मौन

Deepika Padukone on 8 Hour Shift Row

Deepika Padukone on 8 Hour Shift Row: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने चित्रपटसृष्टीत ‘8 तासांच्या शिफ्ट’ची (8-Hour Shift) मागणी केल्याने निर्माण झालेल्या वादावर अखेर मौन सोडले आहे. याच कारणामुळे तिने संदीप रेड्डी वंगा यांचा ‘स्पिरिट’ (Spirit) आणि नाग अश्विन यांच्या ‘कल्की 2898 एडी 2’ (Kalki 2898 AD Sequel) मधून एक्झिट घेतल्याचे बोलले जात आहे. […]

रिया चक्रवर्तीला 5 वर्षांनी परत मिळाला पासपोर्ट; भावनिक पोस्ट करत म्हणाली…

Rhea Chakraborty

Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) तिचा पासपोर्ट जवळपास पाच वर्षांनंतर परत मिळाला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात तिची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रियाच्या बाजूने निकाल दिला, ज्यामुळे तिला तिचा पासपोर्ट परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पासपोर्ट परत मिळाल्यानंतर […]

‘शत्रूला देखील असा त्रास होऊ नये…’; सलमानने सांगितला 7 वर्षांपासूनच्या ‘त्या’ वेदनादायी आजाराचा अनुभव

Salman Khan Health

Salman Khan Health: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने नुकतेच आपल्या एका गंभीर आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्याने चेहऱ्यावर परिणाम करणाऱ्या ट्राइजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) आजारामुळे त्याला झालेल्या तीव्र वेदनांचा अनुभव त्याने सांगितला आहे. टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शो च्या कार्यक्रमात बोलताना सलमानने या आजाराबद्दल माहिती दिली. ‘पार्टनर’ (Partner) चित्रपटाच्या […]

‘Krrish 4’ कधी रिलीज होणार? राकेश रोशन यांनी दिली महत्त्वाची माहिती

Krrish 4 Release Date

Krrish 4 Release Date: हृतिक रोशनचा बहुप्रतिक्षित सुपरहिरो चित्रपट ‘क्रिश 4’ साठी चाहते गेल्या अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अखेर चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी शूटिंग आणि रिलीजबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे यावेळी हृतिक रोशन केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शनही करणार आहे. राकेश रोशन यांनी त्यांच्या 76 व्या […]

SSMB 29 Movie: तब्बल 120 देशात रिलीज होणार एस.एस. राजामौली यांचा नवीन चित्रपट, बजेट ऐकून थक्क व्हाल

SSMB 29 Movie

SSMB 29 Movie: दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट SSMB 29 सध्या चर्चेत आहे. यात महेश बाबू मुख्य भूमिकेत असून, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकतेच, चित्रपटाच्या टीमने केनियामध्ये शूटिंगचा एक शेड्यूल पूर्ण केले, ज्यात केनिया येथील पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मुसलिया मुदावडी यांनी टीमसोबत घालवलेल्या वेळेबद्दल सांगितले. बजेट आणि […]

हृतिक रोशनने गर्लफ्रेंडला भाड्याने दिला मुंबईतील आलिशान फ्लॅट; किती आहे भाडे? जाणून घ्या

Hrithik Roshan Rents Flat to Girlfriend

Hrithik Roshan Rents Flat to Girlfriend: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेस आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याने घेतलेल्या एका वेगळ्या निर्णयामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृतिकने मुंबईतील जुहू येथील आपला आलिशान फ्लॅट भाड्याने दिला आहे. विशेष म्हणजे, या फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून, त्याची गर्लफ्रेंड […]

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

parineeti chopra pregnancy

Parineeti Chopra pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra pregnancy) आणि आप नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच आई-वडील होणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. परिणीतीने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिल्यानंतर आता तिच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लवकरच मावशी होणार असून, तिनेही या जोडप्याला सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या […]

गोविंदाचा घटस्फोट होणार? पत्नीने कोर्टात दाखल केला अर्ज, केले ‘हे’ गंभीर आरोप

Govinda-Sunita Ahuja

Govinda-Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सुनीता आहुजा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, सुनीता यांनी ‘व्यभिचार, क्रूरता आणि वेगळे राहणे या कारणांखाली घटस्फोट मागितला आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासूनच गोविंदा आणि सुनीता […]

‘3 Idiots’ फेम अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Achyut Potdar Passes Away

Actor Achyut Potdar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (Achyut Potdar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी ठाणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Actor Achyut Potdar Passes Away) त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, रिपोर्टनुसार, वयोमानानुसार येणाऱ्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. अच्युत पोतदार […]

सिद्धार्थ-जान्हवीचा ‘परम सुंदरी’ चित्रपट वादात; चर्चमधील दृश्यामुळे ख्रिस्ती संघटना आक्रमक

Param Sundari Movie Controversy

Param Sundari Movie Controversy: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘परम सुंदरी (Param Sundari)’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चर्चमध्ये चित्रित केलेल्या एका रोमँटिक दृश्यावर एका ख्रिस्ती संघटनेने आक्षेप घेतला आहे आणि ते दृश्य काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ […]

गुडन्यूज! कियारा-सिद्धार्थ मल्होत्रा झाले आई-बाबा! ‘गोंडस परी’चे घरी आगमन

Kiara Advani Sidharth Malhotra Baby

Kiara Advani Sidharth Malhotra Baby | बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) आता आई-बाबा झाले आहेत. कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. कियारा आणि सिद्धार्थने अद्याप या बाबतची अधिकृत माहिती […]

जीवघेणा ‘ब्रेन एन्युरिझम’! सलमान खानला असलेला गंभीर मेंदूचा आजार काय आहे?

Salman Khan Health

Salman Khan Health | बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने आपल्या गंभीर आरोग्य समस्यांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एपिसोडमध्ये बोलताना सलमानने आपल्या न्यूरोलॉजिकल आजारांबद्दल मोकळेपणाने सांगितले. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन (AVM) या तीन गंभीर आजारांशी लढत असूनही तो काम करत असल्याचे त्याने सांगितले. कपिल शर्माच्या शोमध्ये सलमानची मनमोकळी गप्पा […]

Sunjay Kapur | करिश्मा कपूरच्या Ex पतीचे निधन, मृत्यूच्या काही तास आधी केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

Sunjay Kapur

Sunjay Kapur | प्रसिद्ध उद्योगपतीआणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karisma Kapoor) पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर (Sunjay Kapur) यांचे वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. इंग्लंडमध्ये पोलो खेळताना संजय यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. ज्येष्ठ लेखक सुहेल सेठ (Suhel Seth) यांनी ‘एक्स’वर शोकसंदेश […]

Sara Tendulkar | ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला डेट करतेय सचिन तेंडुलकरची लेक? चर्चांना उधाण

Sara Tendulkar Dating Siddhant Chaturvedi Rumours

Sara Tendulkar Dating Siddhant Chaturvedi Rumours | दिग्गज क्रिकेटपूट सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सारा कधी तिच्या फोटोंमुळे, कधी पोस्टमुळे तर कधी तिच्या कथित रिलेशनशिपमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा एकदा साराचे नाव आणखी एका व्यक्तीशी जोडले गेले आहे. यापूर्वी साराचे […]

Babil Khan | ‘बॉलिवूड खूप वाईट…’, बाबिल खानचा व्हिडिओ व्हायरल, आता दिले स्पष्टीकरण

Babil Khan Viral Video

Babil Khan Viral Video | अभिनेता बाबिल खान (Babil Khan) एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. एका समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तो ‘बॉलिवूड खूप वाईट, फेक आहे’ असे बोलताना दिसत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच त्याने आपले इंस्टाग्राम अकाउंट बंद केले होते. मात्र, आता बाबिल पुन्हा इंस्टाग्रामवर परतला आहे. व्हायरल व्हिडिओ मागचे कारण त्याने […]

‘अंदाज अपना अपना’ 30 वर्षांनंतर पुन्हा रिलीज! पहिल्या दिवसाची कमाई किती?

Andaz Apna Apna Re-Release Collection

Andaz Apna Apna Re-Release Collection | जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा ट्रेंड वाढला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच आमिर खान (Aamir Khan) आणि सलमान खानचा (Salman Khan) सुपरहिट विनोदी चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ (Andaz Apna Apna) पुन्हा प्रदर्शित झाला आहे. 30 वर्षांनी रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्याच […]

‘पंतप्रधानांची स्तुती केली तर लोकं तुम्हाला…’ प्रीती झिंटा ट्विट करत नेमकं काय म्हणाली? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Preity Zinta : अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या अभिनयापासून लांब आहे. ती सोशल मीडियावर देखील फारशी सक्रीय नसते. मात्र, सध्या तिने केलेल्या एका ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रीतीने पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. प्रीतीने ऑनलाइन ट्रोलिंग आणि सोशल मीडियावरील नकारात्मक वातावरणावर भाष्य केले. लोक सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया सक्रियतेकडे […]