
WhatsApp Username Issue: व्हॉट्सअॅपच्या नव्या ‘युझरनेम’ फीचरवर केंद्र सरकारची करडी नजर; ऑनलाईन फ्रॉडच्या भीतीने पाठवणार नोटीस?
WhatsApp Username Issue: व्हॉट्सअॅप युझर्सना मोबाईल नंबर शेअर न करता केवळ ‘युझरनेम’द्वारे चॅटिंग करण्याची सुविधा देणारे एक मोठे फिचर आणत






















