
Devendra Fadnavis in Vidhansabha : टिपू सुलतान वाद पुन्हा पेटला! टिपू सुलतानाने ७५ हजार हिंदूंची कत्तल केली ; “वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला- देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis in Vidhansabha : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना इतिहासाच्या विकृतीकरणावर




















