Nasrapur Case : तो ६५ वर्षांचा वृद्ध लैंगिक कृत्य करू शकतो का?कांबळेच्या वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद न्यायाधीशांनी थेट दाखवले ‘पोटन्सी रिपोर्ट’
Nasrapur Case : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्या प्रकरणाने





















