
Supreme Court Hears Zilla Parishad Election : सुप्रीम कोर्टाने दिला राज्य निवडणूक आयोगाला दिलासा; झेडपीच्या निवडणुकांसाठी दिली तब्ब्ल १५ दिवसांची मुदतवाढ…
Supreme Court Hears Zilla Parishad Election : महाराष्ट्रातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने






















