कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲपचा वापर करता? त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान; सरकारने दिला इशारा

Security Alert for WhatsApp Users

Security Alert for WhatsApp Users | कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप (WhatsApp Desktop) वापरणाऱ्यांसाठी भारत सरकारने गंभीर सुरक्षेचा इशारा (security alert) जारी केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and IT) अंतर्गत कार्यरत इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In Alert) जारी केलेल्या चेतावणीत यूजर्सला तातडीने ॲप अपडेट करण्यास सांगितले आहे. CERT-In च्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप डेस्कटॉपच्या […]