
Asaduddin Owaisi: “तुम्ही 4 नाही 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला काय देणंघेणं?” नवनीत राणांच्या वक्तव्यावर ओवैसींचा अमरावतीत पलटवार
Asaduddin Owaisi on Navneet Rana : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी






















