चीनमध्ये आढळला नवीन कोरोना व्हायरस, मानवामध्ये पसरण्याचा किती धोका?

Corona virus : 2020 साली चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. या व्हायरसची लागण झाल्याने लाखो लोकांना प्राण गमवावे लागले होते. तसेच, लॉकडाऊनलाही सामोरे जावे लागले होते. आता चीनमधील शास्त्रज्ञांनी एक नवीन वटवाघळातील कोरोना व्हायरस शोधला आहे, ज्याला HKU5-CoV-2 असे नाव देण्यात आले आहे. या व्हायरसमध्ये माणसांना संक्रमित करण्याची क्षमता ठेवतो. SARS-CoV-2 (कोविड-19 निर्माण करणारा व्हायरस) प्रमाणेचा हा कारण […]

Medical Emergency मध्ये तासांभरात मिळतील लाखभर रुपये

वैद्यकीय आप्तकालीन काळासाठी (Medical Emergency) आपल्याकडे पैसे नसल्यास प्रचंड धावाधाव करावी लागते. अनेकदा अधिकच्या व्याजाने पैसे उचलावे लागतात. तसेच, या काळात आपल्याला नेमकी किती रुपायंची गरज लागणार आहे याचीही कल्पना नसते. त्यामुळे आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागते. मात्र, अशा काळात भविष्य निर्वाह निधीमधून एक लाख रुपयांपर्यंतची तत्काळ रक्कम काढू शकता. केंद्र सरकारने १ जून २०२१ […]

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांचे प्रकृतीचे हाल – जयश्री खाडिलकर-पांडे

कोरोना आजारातून बरे करणे या बाबीला सरकार, रुग्णालये, डॉक्टर प्राधान्य देत आहेत आणि ते योग्यच आहे. पण त्याचबरोबर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांकडेही लक्ष देऊन त्यांना वैद्यकीय सल्ला, उपचार वेळेत आणि रास्त दरात मिळवून देणे याकडेही आता सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना उपचारावर सर्व पुंजी खर्च झाली, आप्तजन बरे झाले, पण या उपचाराच्या दुष्परिणामांनी पुन्हा […]