क्रिप्टोवर कर लागला तरी त्याला चलन म्हणून मान्यता मिळणार नाही
क्रिप्टो करन्सीला भारतात मान्यता नसली तरीही त्यावरील उत्पन्नात कर लावल्याने याला अप्रत्यक्षरित्या मान्यता दिली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, क्रिप्टो करन्सीमधून मिळालेल्या नफ्यासाठी वेगळा स्तंभ असणार असल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. महसूल सचिव तरुण वाजपेयी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, क्रिप्टो करन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर आणि अधिभार लागणार आहे. मात्र असे असले […]
