Startup Mahakumbh : ‘गुंतवणूकदारांना AI बद्दल समजत पण नाही…’, पियुष गोयल यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर उद्योजकाने मांडले मत

Startup Mahakumbh 2025 | काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ‘स्टार्टअप महाकुंभ’ (Startup Mahakumbh) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक उद्योजक व कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी भारतीय स्टार्टअप्सबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चर्चांना सुरुवात झाली आहे.  “आज भारतात बड्या उद्योगपतींच्या मुलांनी आईस्क्रीम आणि कुकीज विकण्याचे स्टार्टअप सुरू […]