
Donald Trump : हा ट्रम्पसाठीच नाही, तर सर्वच राष्ट्राध्यक्षांना संदेश ! अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांपेक्षा राज्यघटना श्रेष्ठ
Donald Trump : जगभरातील अनेक देशांवर भरमसाट टॅरिफ लादणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात हार मानायला लागली.






















