Five state Election :देशातील पाच राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले; ४ मेला मतमोजणी! महाराष्ट्रात २३ एप्रिलला पोटनिवडणूक

Five state Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. पश्चिम बंगाल,तामिळनाडू,आसाम,केरळ या चार राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये या निवडणुका होत आहेत. एप्रिल महिन्यात मतदान होऊन सर्व विधानसभांचे निकाल ४ मे रोजी एकाच दिवशी जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर आठ राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील […]
ZP Election Results: ग्रामीण महाराष्ट्राचा कौल कोणाला? १२ जिल्हा परिषदांचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर

Maharashtra ZP Election Results 2026: महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ७३१ जिल्हा परिषद जागा आणि १,४६२ पंचायत समिती जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होते. या १२ जिल्ह्यांतील सत्तेचे समीकरण आणि प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे […]
PM Modi : “महाराष्ट्राचा सुशासनाला कौल”; जिल्हा परिषद निकालांनंतर पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार

PM Modi on Maharashtra ZP Results: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मिळवलेल्या मोठ्या यशाचे पडसाद आता दिल्लीत उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले असून, हा विजय सुशासनाचा आणि विकासाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ग्रामीण महाराष्ट्राने पुन्हा एकदा महायुतीला दिलेला कौल हा राज्याच्या उज्ज्वल […]
Uddhav Thackeray: मे महिन्यात उद्धव ठाकरेंची आमदारकी संपणार! पुन्हा विधान परिषदेवर जाणार की नवीन चेहरा देणार?

Uddhav Thackeray MLC Term: महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात विधान परिषदेच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेतील आमदारकी १३ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यानंतर ते पुन्हा वरिष्ठ सभागृहात जाणार का, यावरून आता चर्चेला उधाण आले आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आणि विधानसभेतील संख्याबळाच्या गणितामुळे ठाकरे यांच्यापुढील वाटचाल काहीशी […]
ZP Election Results: ग्रामीण महाराष्ट्राचा फैसला आज! १२ जिल्हा परिषदांची मतमोजणी सुरू; ‘या’ जिल्ह्यांत कोणाचे वर्चस्व राहणार?

ZP Election Results: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज, सोमवारी निकालाचा दिवस उजाडला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तेचे चित्र स्पष्ट होईल. या निकालाकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे लक्ष लागले आहे. ७ हजार उमेदवारांची धाकधूक वाढली या निवडणुकीत जिल्हा […]
Mumbai Mayor Election: मुंबईचा पुढचा ‘प्रथम नागरिक’ कोण? महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ११ फेब्रुवारीला रंगणार निवडणुकीचा थरार

: मुंबई महानगरपालिकेचा गड कोणी सर केला, याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ‘मुंबईचा महापौर’ कोण होणार, याकडे लागले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईच्या नव्या महापौराची निवड होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटल्यानंतर अखेर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीचा अधिकृत […]
Asiatic Society: ‘एशियाटिक’साठी आज मतदान !धर्मादायचा आदेश हायकोर्टात रद्द

Asiatic Society : तब्बल दोन शतकांचा इतिहास असलेल्या मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या (Asiatic Society) व्यवस्थापन समितीसाठी उद्या शनिवारी मतदान होणार आहे. निवडणूक वेळापत्रक आधीच जाहीर झालेले असताना सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा (Assistant Charity Commissioner)सदस्य नोंदणीच्या मुदतीत बदल करणारा आदेश हा नियमांचे उल्लंघन करणारा आणि निवडणूक प्रक्रिया हस्तक्षेप करणारा असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने (Bombay High Court) केली आहे. […]
Bihar promises 1 crore jobs : बिहारमध्ये १ कोटी नोकऱ्या देणार ! २० वर्ष सत्तेनंतर तेच आश्वासन

Bihar promises 1 crore jobs – बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीने १ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. सतत २० वर्षे बिहारमध्ये सत्तेवर असल्यानंतर हेच आश्वासन दिले. एनडीएने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करत आश्वासनांचा पाऊस पाडला. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. संकल्प पत्र २०२५ नामक […]
बिहार मतदार नोंदणी मुदतवाढ देण्यावर १ सप्टेंबरला सुनावणी

Supreme Court to Hear Bihar Voter Registration Extension Plea on Sept 1 SC to Hear Bihar Voter List Plea Sept 1 – बिहारमध्ये(Bihar) सुरू असलेल्या मतदार नोंदणीसाठी दावे आणि आक्षेप दाखल करण्यास मुदतवाढ देण्याच्या मागणीसंदर्भात राष्ट्रीय जनता दल (RJD) ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात(SC) १ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी न्या. सूर्यकांत […]
ज्येष्ठांना २ हजारांची पेन्शन प्रशांत किशोर यांचे आश्वासन

Prashant Kishor’s assurance of ₹2,000 pension for senior citizens. हसनपूर – आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन सूराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर(Prashant Kishor pension scheme) यांची बिहार बदलाव यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त समस्तीपूरच्या हसनपूर विधानसभा मतदारसंघातील बिठान येथील गांधी मैदानात त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी बिहारमधील ज्येष्ठ नागरिकांना २ हजार रुपयांची पेन्शन देणार […]
भारतीय नागरिक होण्यापूर्वी सोनिया गांधी मतदार झाल्या ! भाजपाचा आरोप

नवी दिल्ली – लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (MP Rahul Gandhi)निवडणूक आयोगावर हल्लाबोल करीत असताना आता भाजपाने काँग्रेसवर पलटवार करत, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)या भारतीय नागरिक (Indian citizen)होण्यापूर्वीच त्यांचे नाव बेकायदेशीररित्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप केला. ही ४२ […]
पालिकेत शंभर टक्के सत्ता येणार; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा विश्वास

मुंबई – आगामी निवडणुकीत (election) मुंबई महानगरपालिकेवर (BMC) शंभर टक्के मनसेचीच (MNS) सत्ता येणार असा ठाम विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज वांद्रे (Bandra) येथील रंगशारदा सभागृहात (Rangsharda Hall) झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात व्यक्त केला. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेशी (Shiv Sena UBT) युतीबाबत योग्य वेळी सूचना देऊ,असे राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. […]
मेळाव्यावरून काँग्रेस-भाजपात जुंपली वडेट्टीवारांचा बावनकुळेंना टोला

Clash Between Congress and BJP Over Thackrey brother melava Wadettiwar v/s Bawankule नागपूर – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा काल वरळीत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला महाविकास आघाडीतील(BJP Vs Congress) घटक पक्षातील नेते उपस्थित होते, पण काँग्रेस नेत्यांनी या मेळाव्याला येण्यास टाळले. (Thackrey brother melava)या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजपात जुंपली.(Wadettiwar Vs Bawankule) भाजप नेते आणि […]
Sanajay Raut पालिका निवडणुकीवेळी युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआसोबत की स्वतंत्र लढायच्या याबाबत पक्षात चर्चा सुरु असून स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील असे सुतोवाच उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.ते म्हणाले की, महापालिका निवडणुकांची तयारी आम्ही पक्षप्रमुख UBT उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरु केली आहे. ECI निवडणूक आयोग आणि SC सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत […]
