
“जे जगात नाहीत, त्यांच्यावर टीका करणे चुकीचे”; विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून ओवैसींनी रवींद्र चव्हाणांना सुनावले
Owaisi on Ravindra Chavan: लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता वैयक्तिक आरोपांचे रूप घेतले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत





















