… अन्यथा वाहनचालकांना भरावा लागणार दुप्पट टोल, FASTag संदर्भात नवीन नियम लागू

FASTag: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने (NPCI) FASTag व्यवहारांसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत. टोल नाक्यावर जाताने फास्टॅग खात्यात पैसे नसल्यास खाते ब्लॅकलिस्ट केले जात असे. आता यासाठी काही कालावधी देण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, प्रवाशांना कमी शिल्लक किंवा ब्लॅकलिस्टेड खात्यांसाठी फक्त 70 मिनिटे दिली जातील. यानंतर त्यांचे टोल पेमेंट नाकारले जाऊ शकतो. यामुळे टोल व्यवहार अधिक सुरळीत […]