सेबीने फिनफ्लुएन्सर्सला दिला दणका, गुंतवणुकीसंदर्भात सल्ला देण्यावर बंदी, लागू केले ‘हे’ नवीन नियम

SEBI: सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या फिनफ्लुएन्सर्सला सेबीने (SEBI) दणका दिला आहे. सेबीने नवीन परिपत्रक जारी करत शिक्षणाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देण्यावर बंदी घातली आहे. तसेच, असे केल्यास कारवाई देखील केली जाणार आहे. सेबीच्या परिपत्रकानुसार, आता फिनफ्लुएन्सर्सला (Finfluencers) शिक्षणाच्या नावाखाली रियल-टाइम मार्केट डेटाचा वापर करून आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देता येणार नाही. तसेच, […]
