
Girish Mahajan Photo Controversy: मंत्री गिरीश महाजन यांचे तरूणीसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल; पोलिसांत गुन्हा दाखल
Girish Mahajan Photo Controversy: भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे काही वादग्रस्त फोटो सोशल मीडियावर






















