
Housing Society Policy : सोसायटीच्या परवानगीशिवाय दारूचे दुकान नाही; अजित पवारांचे राज्यात नवीन धोरण लागू करण्याचे निर्देश
Housing Society Policy : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख अजित पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.






















