
NEET UG Re Exam: नीट परीक्षेसाठी देशातील सर्वात मोठा ‘सिक्युरिटी लॉकडाऊन’! पेपर काढणारे तज्ज्ञ गुप्त ठिकाणी कडक पहऱ्यात, फोन अन् इंटरनेटही बंद
NEET UG Re Exam: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) पुनर्परीक्षेला आता दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. अशा






















