100% प्लेसमेंटसह IIM Mumbai ची दमदार कामगिरी, विद्यार्थ्यांना मिळाले 47.5 लाखांपर्यंतचे पॅकेज

IIM Mumbai achieves 100% placement | शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्काळ नोकरी मिळणे आवश्यक असते. परंतु अनेकदा शिक्षणानंतरही उत्तम नोकरीसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आयआयएम मुंबईच्या (IIM Mumbai) 2025 च्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे नोकरीचे ऑफर मिळाली आहे. आयआयएम मुंबईने यंदा 100 टक्के प्लेसमेंट (IIM Mumbai placement) साध्य केले आहे. याचा अर्थ, या […]