एचडीएफसी बँकेने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले
एचडीएफसी बँकेने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे तुम्हीही फिक्स डिपॉजिटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर एचडीएफसी बँक चांगला पर्याय ठरू शकेल. बँकेनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन याबाबतची माहिती जारी केली आहे. आरबीआयकडून रेपो रेट आणि इतर बाबी स्थिर ठेवण्यात आल्यामुळे एचडीएफसीनं आपल्या एफडीच्या इंटरेस्टमध्ये वाढ गेली आहे. दोन कोटीपेक्षा कमी रक्कमेच्या एफडीवर १० पॉईंट्सने […]
