
Vande Bharat : ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये आता मिळणार प्रादेशिक खाद्यपदार्थ; रेल्वे मंत्र्यांचे अश्विनी वैष्णव यांचे निर्देश
Vande Bharat : ‘वंदे भारत’च्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांना आता रेल्वेमध्ये प्रादेशिक खाद्यपदार्थ मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच






















