चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानचा कमबॅक,’Jewel Thief’ नेटफ्लिक्सवर रिलीज

Jewel Thief – The Heist Begins Movie | वांद्र्यातील घरी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याचा नवा नेटफ्लिक्स (Netflix) चित्रपट ‘ज्वेल थीफ – द हेस्ट बिगिन्स’ (Jewel Thief – The Heist Begins) आज (25 एप्रिल) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सैफ अली खानचा […]